विनम्रतेने विरोधकांवर मिळवा विजय

सद्गुरू म्हणतात की, विरोध म्हणजे अकांडतांडव करणे नाही. विरोधाचा अर्थ शांत राहून नम्रतेने आणि मोठ्या आत्मविश्वासाने तुमचे विचार विरोधकांसमोर मांडेणे होय.

जर तुम्ही तुमच्या विरोधकांना शत्रू समजाल तर ती तुमची चूक असेल. त्यामुळे तुम्ही कधीच यश गाठू शकणार नाही. दूसरी गोष्ट जर कुंडलीत केतू खराब असेल तर 43 मंगळवार काळ्या आणि सफेद रंगाच्या कांबळाचं दान गरिबांना करा. नक्कीच लाभ होईल.

Loading Comments