बाप्पासाठी दागिन्यांचं 'स्पेशल' कलेक्शन !


SHARES

काळ बदलला तसे बाप्पांच्या दागिन्यांमध्येही बराच फरक पडलेला दिसून येतो. अलीकडे मूर्ती बनवताना त्यावर दागिने घालण्यासाठी जागा असावी याचाच विचार केला जातोय. त्यामुळेच खास गणपतीच्या दागिन्यांनाही डिमांड वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर वामन हरी पेठे ज्वेल्र्सनं सुंदर, आकर्षक असं सोने चांदिचं कलेक्शन सादर केलंय.   

संबंधित विषय