• फॅशन का है ये जलवा!
SHARE

अंधेरी - है ये जलवा, ये जलवा, फॅशन का है ये जलवा. फॅशन शो म्हटला की हेच शब्द तोंडी येतात. झगमगाट, टेचात होणारा रॅम्पवॉक, सेलिब्रेटी आणि टाळ्यांचा कडकडाट. ही दृश्यं आहेत फॅड इंटरनॅशनल तर्फे आयोजित फॅशन शो मधली. अंधेरीतल्या द ललित हॉटेलमध्ये मंगळावरी हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यात विविध 50 डिझायनर्सने फॅशन इंडस्ट्रीच्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाने सहभाग घेतला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या