चला मुलुंडला... छान छान मासे बघायला!

Dalmia Estate, Mumbai  -  

मुलुंड - ब्लॅक मॉस, डॉलर, जेली फिश, फायटर फिश आणि टायगर फिश... अतिशय सुंदर असे, एकसे बढकर एक मासे मुलुंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कारण दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलुंडच्या मराठा भवनात अभिजित चव्हाण प्रतिष्ठानामार्फत मत्स्यप्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसादही मिळतोय. मुलुंडमधलं हे प्रदर्शन 8 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे आणि ते विनामूल्य आहे.

Loading Comments