बर्फीवाला वालिया कॉलेजमध्ये 'साडी डे' ची धूम

Andheri

See all
मुंबई  -  

अंधेरी - साडीमध्ये स्त्रीचं सौंदर्य नेहमी खुलून दिसतं. सध्या विविध साड्यांचे ट्रेंडही बाजारात पाहायला मिळतात. लग्नासमारंभ असो किंवा इतर काही कार्यक्रम असो तरुणी साडी नेसणं पसंत करतात. मग याला आता कॉलेजेस तरी कसे अपवाद ठरतील. अंधेरीच्या डीएननगरमधील कॉस्मोपॉलिटन्स बर्फीवाला वालिया कॉलेजमध्ये तर बुधवारी साडी डे साजरा करण्यात आला. नेहमी कॅज्यूअल लूक मध्ये दिसणाऱ्या मुली साडीमध्ये दिसल्या. साडी नेसून प्रत्येकजणी सेल्फी काढतानाही पाहायला मिळत होत्या. एवढंच नाही तर मुली एकमेकींचं कौतुकही करत होत्या.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.