या उपायामुळे संकट टळेल

    मुंबई  -  

    मुंबई - नवदुर्गा म्हणजेच नऊ प्रकारच्या देवी, आपल्या शरीरात त्या निवास करतात. शैलपुत्री मुलाधारचक्राच्या शक्तीचं नाव आहे. लिंग चक्रावर विराजमान असलेल्या उर्जेला ब्रम्हचारिणी म्हणतात. चंद्रघंटा नाभीचक्राला उर्जा देते. कंठचक्रावर विराजमान असलेल्या शक्तीला स्कंदमाता म्हणतात. तर कात्यायनी आज्ञाचक्राची स्वामिनी आहे. या देवींची पूजा करण्यासाठी मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वत:मध्येच या देवींची पूजा करू शकता. त्यासाठी तुम्हाला स्वत:ला ओळखण्याची गरज आहे.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.