ए-वन 'गुरूकृपा'

 Pratiksha Nagar
ए-वन 'गुरूकृपा'
ए-वन 'गुरूकृपा'
ए-वन 'गुरूकृपा'
ए-वन 'गुरूकृपा'
ए-वन 'गुरूकृपा'
See all

सायन - मुंबईत अनेक ठिकाणी चविष्ट पदार्थ मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे सायनमधील गुरुकृपा हाॅटेल. गेल्या 58 वर्षांपेक्षाही जुने असलेले हे हॉटेल. या हाॅटेलची खासियत म्हणजे येथील 'ए-वन' समोसा. यांसह इथे मिळणारा पनीर समोसा, कचोरी, रगडा समोसा यांची चव वेगळी असते. एवढंच नव्हे तर, सध्या नवरात्रीत या ठिकाणी अक्रोड, चॉकलेट, पिस्ता, अंजीर, मावा, मलई आणि गरमा-गरम गुलाबजामुन असे वेगवेगळे मिठाईचे प्रकारही मिळतात. कॉलेज स्टुडंट्सचे हे आवडीचे खाण्याचे ठिकाण. याशिवाय कामगार वर्गातील कर्मचारीही येथील पदार्थांचा आस्वाद घेतात. 'येथील प्रत्येक पदार्थ हे सर्वांच्याच आवडीचे आहेत' असं हाॅटेल मॅनेजर हरीश यांनी सांगितले.

Loading Comments