महिलांच्या नावे नवा विक्रम

Mumbai  -  

बीकेसी - बीकेसीमध्ये 1 हजार 900 महिलांनी एकत्र येत एक नवा विक्रम केलाय. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही करण्यात आलीय. जीयो गार्डनमध्ये एक साथ सर्व महिलांनी प्लँक पोजिशनमध्ये 60 सेकंद राहून हा विक्रम केला. पूमातर्फे याचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात अभिनेत्री जैकलिन फर्नांडीस, कल्कि कोचीन, मॉडेल उज्वला राऊत आणि साक्षी मलिक आदीही सहभागी झाले होते.

Loading Comments