Advertisement

विले पार्लेत 'खादी फेस्टिव्हल'


विले पार्लेत 'खादी फेस्टिव्हल'
SHARES

विलेपार्ले - विले पार्ले येथे खादी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. इर्ला खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई आणि सुक्ष्म लघु मध्यम उद्यम मंत्रालयाच्यावतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन 1 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत खुले असेल.
या प्रदर्शनात खादी ग्रामोद्योगची सर्व उत्पादने मांडण्यात आली आहेत. त्यात लेदर बॅग,लहान मुलाचे खेळणी,आयुर्वेदिक औषधे, मध, अगरबत्ती, सुई-धागा काश्मिरी ड्रेस मटेरील पासून कन्याकुमारी लुंगी पर्यंत यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि इतर सर्व राज्यातून आलेल्या वस्तू या फेस्टिवल मध्ये मांडलेल्या आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा