सेलिब्रेट वांद्रेची धूम

वांद्रे - वांद्रेवासीयांसाछी 'सेलिब्रेट बांद्रा' या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. 12 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात भरतनाट्यम, क्लासिकल संगीत, डान्स, क्लासिकल डान्स, मराठी नृत्यप्रकार अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लारा दत्ताची उपस्थित आहे.

Loading Comments