प्रकाशाची नवी दिशा

Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपर -  घाटकोपरच्या पंतनगर शाळेतल्या स्पंदन हॉलिस्टिक इंन्स्टिट्यूटमधल्या काही खास मुलांनी स्वत:च्या हातांनी दिवे बनवलेत. स्पंदन इन्स्टिट्यूटच्या मुलांनी नक्षी आणि कलाकुसरीनं दिव्यांचे सौदर्य वाढवले. मातीच्या दिव्यांवर लाल, हिरवा, निळा, पिवळा, जांभळा अशा विविध रंगाच्या मदतीनं मुलांनी दिव्यांवर कलाकुसर केली. दिव्यांवर कलाकुसर करण्यासाठी त्यांच्या शिक्षकांनी देखील मदत केली आहे.

 

 

Loading Comments