झकेरबर्गची डिग्री!

 Mumbai
झकेरबर्गची डिग्री!

आपलं शिक्षण अर्धवट सोडून फेसबुकची सुरुवात करणाऱ्या मार्क झकेरबर्ग यांनी 13 वर्षांनंतर अखेर शिक्षण पूर्ण करून डिग्री मिळवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments