माटुंग्यात दिवाळीसाठी पणत्यांचे ट्रेण्ड

 Kings Circle
माटुंग्यात दिवाळीसाठी पणत्यांचे ट्रेण्ड
माटुंग्यात दिवाळीसाठी पणत्यांचे ट्रेण्ड
माटुंग्यात दिवाळीसाठी पणत्यांचे ट्रेण्ड
माटुंग्यात दिवाळीसाठी पणत्यांचे ट्रेण्ड
माटुंग्यात दिवाळीसाठी पणत्यांचे ट्रेण्ड
See all

माटुंगा - दरवर्षीप्रमाणं या वेळेसही माटुंगा मार्केट दिवाळीच्या जोरदार तयारीसाठी सज्ज झाल्याचं दिसतंय. माटुंगामधील दुकानांत सध्या दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, दिवे याचे वेगवेगळा ट्रेण्ड पाहायला मिळतो.

चक्री पणती, रांगोळी दिवा, लायटिंग कॅण्डल, तसंच गुलाब, जास्मिन, सफरचंद, स्ट्रॉबेरी अश्या फळांच्या आणि फुलांच्या सुहासिक पणत्या सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. २५ रुपयांपासून ते १,००० रुपयांपर्यंत या दिव्यांची किंमत आहे. त्याचबरोबर दिवाळीत लागणारा प्रकाशित झुंबर आणि इतर शोपीस येथे असून यंदाच्या दिवाळीत वेगवेगळ्या दिव्यांनी घर सजवता येणार आहे.

Loading Comments