Advertisement

एकोप्याची संस्कृती जपणारं माझगाव


SHARES

माझगाव - मुंबई शहारात माझगाव एक असं ठिकाण आहे, जिथे विविध संस्कृती गुण्या-गोविदानं एकत्र राहताना दिसतात. माझगावमध्ये आजही हिंदू, मुस्लीम, पारसी, ख्रिश्चन संस्कृतीचे लोक एकत्र नांदतायत. अडचणींच्या काळातही माझगावने आपली विलक्षण संस्कृती आणि जीवनशैलीची जपणूक केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement