Advertisement

अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिवल' पुन्हा सुरू


अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिवल' पुन्हा सुरू
SHARES

सणासुदीच्या काळात ऑनलाईन कंपन्यांनी ग्राहकांसाठी पुन्हा एकदा ऑफर्स आणल्या आहेत. दसऱ्यानंतर आता दिवाळीच्या निमित्ताने या ऑनलाइन कंपन्यांनी सेल सुरू केला आहे.


'या' ऑफर मिळतील?

4 ऑक्टोबरपासून अॅमेझॉनच्या 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' या सेलला सुरुवात झाली आहे. 4 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या सेलमध्ये ग्राहकांना खास ऑफर्स मिळतील. जर तुम्ही सिटी बँकचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड होल्डर असाल आणि ऑमेझॉनवर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळेल. इतकेच नाही जर तुम्ही अॅमेझॉनच्या पे बॅलेंसने पेमेंट केलात तर तुम्हाला 15 टक्के डिस्काउंट मिळेल.

या कंपनीचे म्हणणे आहे, 24 सप्टेंबरला नवात्रीच्या दरम्यान सुरू केलेल्या सेलमध्ये रेकॉर्डतोड कमाई केली. आता दिवाळीच्या काळातही आम्ही चांगली कमाई करू, असा विश्वास या कंपनीने व्यक्त केला आहे. अॅमेझॉन यावेळी नो कॉस्ट EMI चा देखील ऑफर देणार आहे. हा सेल 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. 


हेही वाचा - 

फेसबुकवरून ऑनलाइन शॉपिंग


संबंधित विषय
Advertisement