वाचन प्रेरणा दिन

 Mumbai
वाचन प्रेरणा दिन

कॅम्पस कॉर्नर - वाचन प्रेरणा दिनानिमित्त शनिवरी क्रॉसवर्ड पुस्तकालयाला सांस्कृतीकमंत्री विनोद तावडे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. वाचक प्रेरणा दिनाचे नेमके महत्त्व काय आहे? हे सांगत असताना तावडेंनी आजच्या दिवशी आपण सर्वांनी हा दिवस ‘नो गॅझेट डे’ म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी गंमतीशीर किस्सेही सांगितले. क्रॉसवर्ड येथील पुस्तकालयाला 24 वर्ष पूर्ण झाल्याने केकही कापण्यात आला. या कार्यक्रमाला क्रॉसवर्डचे प्रकाश सावंतही उपस्थित होते.

Loading Comments