• चित्रकार प्रदीप घाडगे यांच्या चित्रांचं प्रदर्शन
SHARE

जहांगिर आर्ट गॅलरी - फोर्टच्या जहांगिर आर्ट गॅलरीत चित्रकार प्रदीप घाडगे यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनातील चित्रांतून पिवळ्या रंगाच्या विविध छटा दाखवण्यात आल्या आहेत. यात पिवळ्या भंडाऱ्याने जेजुरीची वारी करणाऱ्या भक्तांना विशेष स्थान देण्यात आलंय. तसंच मानवी संस्कृतीचे विविध भाव दाखवण्यात आले आहेत. या प्रदर्शनात एकूण 21 चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. तर हे प्रदर्शन 31 जानेवारीला सुरू झालं असून 4 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या