जे जे महाविद्यालयात चित्र आणि शिल्प प्रदर्शन

 Mumbai
जे जे महाविद्यालयात चित्र आणि शिल्प प्रदर्शन
Mumbai  -  

क्रॉफर्ड मार्केट - येथील जे जे महाविद्यालयात २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान कला मेळाव्याचे अायोजन केले आहे. या निमित्ताने चित्र आणि शिल्प प्रदर्शन पाहण्याची संधी मुंबईकरांसाठी उपलब्ध झाली आहे. 

या प्रदर्शनात माणसांचे भाव अधोरेखीत करणारी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. तसेच निसर्गाचे विविध पैलू उलगडणारी चित्रे सुद्धा मांडण्यात आली आहेत. सैनिकांना आदरांजली म्हणून रणगाड्याचे शिल्प साकारण्यात आले आहे. 500 हून अधिक चित्र प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.Loading Comments