Advertisement

बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांचे आकर्षण


बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांचे आकर्षण
SHARES

यावेळी बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारात लागणारे सजावटीच्या साहित्यांनी बाजार गजबजलेला दिसत आहे. यात भर म्हणजे आकर्षक प्लॅस्टिकच्या फुलांनी सजवलेल्या मखरांची मागणी वाढली आहे.  सूर्यफुल, मोगरा, जास्वंद, ऑर्किड, जास्मिन आणि गुलाब या प्लास्टिकच्या फुलांच्या साह्याने बनवलेली मखर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.  दीड ते तीन फुटापर्यंत ही मखरे बाजारात उपलब्ध आहेत. झोपडी, होडी, राजमहल, झोपाळा आणि मयुर अशा वेगवेगळ्या डिझायनचे मखर बाजारात उपलब्ध आहेत. या मखरांची किंमत एक हजार रुपयापासून ते आठ हजार रुपयापर्यंत आहे.   

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा