Advertisement

सुट्ट्या पैशांवर जालीम उपाय


सुट्ट्या पैशांवर जालीम उपाय
SHARES

मुंबई - स्कुट्सी अॅप च्या वतीनं रेग्युलर ग्राहकांसाठी 'पे लेटर' फिचर लॉन्च करण्यात आलंय. सरकारने 500 आणि 1000 च्या नोटा व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांनाच फार त्रास होतोय. यावर उपाय म्हणून स्कुट्सी अॅप ने हे नवं फिचर लॉन्च केलं. या फिचरमुळे ग्राहक जीवनाश्यक वस्तू बुक करु शकतात. स्कुट्सी अॅप च्या सीईओ यांना विचारलं असता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचं स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement