कार्यकर्त्यांसाठी यम्मी पावभाजी !


  • कार्यकर्त्यांसाठी यम्मी पावभाजी !
SHARE

लालबाग - मुबंईत गणेशोत्सवाचा विषय निघाला की सर्वात आधी आठवण येते ती लालबागच्या राजाची. या लालबागच्या राजाची आपल्याकडून सेवा घडावी अशी  प्रत्येक भक्ताची इच्छा असते. त्यापैकीच एक म्हणजे शेट्टे कुंटुब. विसर्जनाची सर्वत्र तयारी सुरू असताना हे कुटुंब लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांसाठी पावभाजी  बनवत असते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या