न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह
न्यायमूर्ती हिमा कोहली
न्यायमूर्ती एम. आर. शाह
न्यायमूर्ती कृष्ण मुरारी

16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्याच लागण्याची शक्यता असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadanvis Government) भवितव्य ठरणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकरणात आपल्या विशेषाधिकाराचा जो वापर केला तो कायद्याप्रमाणे नव्हता. राज्यपालांनी घेतलेल्या भूमिका कायद्याला धरून नव्हत्या – सरन्यायाधीश चंद्रचूड
न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह
न्यायमूर्ती हिमा कोहली
न्यायमूर्ती एम. आर. शाह
न्यायमूर्ती कृष्ण मुरारी
