Advertisement

बांद्रा पश्चिममधून आशिष शेलारांची बाजी

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी अपेक्षेप्रमाणे बांद्रा पश्चिममधून बाजी मारली आहे.

बांद्रा पश्चिममधून आशिष शेलारांची बाजी
SHARES
Advertisement

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी अपेक्षेप्रमाणे बांद्रा पश्चिममधून बाजी मारली आहे. शेलार यांनी काँग्रेसचे उमेदवार आसीफ झकेरीया यांचा २७ हजार ७५९ मतांनी पराभव केला.

आशिष शेलार यांना  ४५ हजार ५९९ मतं मिळाली. तर १७ हजार ८४० मतं मिळत आसीफ झकेरीया दुसऱ्या क्रमांकावर राहिले. शेलार यांनी मोठं मताधिक्याने बांद्रा पश्चिममधून आशिष शेलारांनी मताधिक्य मिळवतं आपली जागा कायम राखली आहे. आशिष शेलार २०१४ मध्ये या मतदारसंघातून निवडून आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा २६ हजार ९११ मतांनी पराभव केला होता. हेही वाचा -

वरळीतून आदित्य ठाकरे ६७ हजार ६७२ मतांनी विजयी

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव
संबंधित विषय
Advertisement