कांदिवलीत हळदीकुंकूचा कार्यक्रम

Hanuman Nagar
कांदिवलीत हळदीकुंकूचा कार्यक्रम
कांदिवलीत हळदीकुंकूचा कार्यक्रम
कांदिवलीत हळदीकुंकूचा कार्यक्रम
See all
मुंबई  -  

कांदिवली - हनुमाननगर वॉर्ड क्रमांक 28 मधील सूर्योदय वाडीत सोमवारी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार राजपत यादव आणि नगरसेविका डॉ. अजंता यादव उपस्थित होते. या कार्यक्रमात 500 महिलांनी सहभाग घेतला होता. या परिसरात मराठी आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या जास्त आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी असे अनेक मार्ग उमेदवार वापरताना दिसत आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.