Advertisement

बोल मुंबई: मागील ५ वर्षांत महागाई आणि भ्रष्टाचार कमी झालाय का? मुंबईकरांचं मत काय? बघा व्हिडिओ

बहुमतांनी निवडून आल्यानंतर भाजपा सरकारच्या काळात खरंच महागाई आणि भ्रष्टाचार कमी झाला का ? या मुद्द्यावर मुंबईकरांची मत काय आहेत हे जाणून घेतलंय मुंबई लाइव्हनं.

बोल मुंबई: मागील ५ वर्षांत महागाई आणि भ्रष्टाचार कमी झालाय का? मुंबईकरांचं मत काय? बघा व्हिडिओ
SHARES

काँग्रेस सरकारच्या काळात वाढती महागाई आणि भ्रष्टाचार लक्षात घेत मतदारांनी २०१४ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी नरेंद्र मोदींना बहुमतांने विजयी केलं. परंतु, बहुमतांनी निवडून आल्यानंतर भाजपा सरकारच्या काळात खरंच महागाई आणि भ्रष्टाचार कमी झाला का ? या मुद्द्यावर मुंबईकरांची मत काय आहेत हे जाणून घेतलंय मुंबई लाइव्हनं.


मुंबईकरांच म्हणणं आहे कीभाजपा सरकारच्या काळात भ्रष्टाचार कमी झाला आहेपरंतुमहागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहेजसं आगोदर होतं तसंचआताही सुरू आहेकाहीच कमी झालं नाहीत्याशिवायमहागाईमुळं सामन्य माणसांचे हाल होतंच राहणार, असं देखील काही मतदारांनी म्हटलं आहेएका मतदारानं सांगितलं की, '२०१४च्या आधीही मी इथं राहत होतोआताही तिथंच राहतो आहेमहागाईमध्ये कोणताही बदल झालेला नसूनती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.



हेही वाचा -

बोल मुंबई: मनसेचा भाजपाविरोधी प्रचार आघाडीच्या पथ्यावर पडणार का? काय आहे तरूणाईचं मत? पहा व्हिडिओ

बोल मुंबई: देशात कुणाचं सरकार येणार? मुंबईकरांचं मत काय? बघा व्हिडीओ


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा