Advertisement

नेटकऱ्यांनी केली राम कदमांची धुलाई

सोमवारी ३ सप्टेंबर रोजी घाटकोपरमध्ये दहीहंडीच्या उत्सवात गर्दीसमोर राम कदम यांनी जोशात येऊन वादग्रस्त वक्तव्य केलं. मुलींविषयी बेताल वक्तव्य केल्यानं विरोधकांसह सर्वसामान्यही संताप व्यक्त करत आहेत.

नेटकऱ्यांनी केली राम कदमांची धुलाई
SHARES

एखादी मुलगी तुम्हाला पसंत पडली तर तिला पळवून आणण्यासाठी मी तुमची मदत करेन, अशी मुक्ताफळं उधळणारे भाजपाचे आमदार राम कदम चांगलेच अडचणीत आले आहेत. राम कदम यांच्यावर सर्वच राजकीय पक्षांकडून टीका होत असताना अाता नेटकऱ्यांनीही त्यांच्यावर तुटून पडण्याची संधी सोडलली नाही. सोशल मीडियावर अनेकांनी विविध पोस्ट टाकत त्यांची धुलाई केली असून ट्विटरवर #हाकसलाराम,  #RamTurnsRavan #हराम_कदम अशा हॅशटॅग वापरण्यास नेटकऱ्यांनी सुरूवात केली आहे.


दहीहंडीत बेताल वक्तव्य 

सोमवारी ३ सप्टेंबर रोजी घाटकोपरमध्ये दहीहंडीच्या उत्सवात गर्दीसमोर राम कदम यांनी जोशात येऊन हे वादग्रस्त वक्तव्य केलं. मुलींविषयी बेताल वक्तव्य केल्यानं विरोधकांसह सर्वसामान्यही संताप व्यक्त करत आहेत. अभिनेता चिन्मय मांडलेकरनेही या वक्तव्याचा निषेध केला असून राम कदम यांचं नाव न घेता त्याने सोशल मीडियाद्वारे टीका केली आहे. 

<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fchinmaydeepak.mandlekar%2Fposts%2F1681374611972204


वाचा खालील लिंकवर नेटकऱ्यांचा संताप

https://twitter.com/nishwaghmare7/status/1037258407173128192

https://twitter.com/PrashantMP10/status/1037221087527022592

https://twitter.com/kunte_patil/status/1037024914329530368

https://twitter.com/drsaeedakhan14/status/1036970551703613440

https://twitter.com/ImLB17/status/1037027794981715969

https://twitter.com/innervoice_17/status/1037027974791409664

https://twitter.com/ImLB17/status/1037013285516849152

https://twitter.com/RishiKesch/status/1037217919313358848

https://twitter.com/innervoice_17/status/1037027974791409664

https://twitter.com/minitinnaik/status/1037026668479750145



हेही वाचा -

धाडस असेल तर कदमांवर कारवाई करा, उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

"राम नव्हे रावण" - मनसेची राम कदमांविरोधात पोस्टरबाजी

कदम यांना अटक झालीच पाहिजे, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची मागणी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा