Advertisement

समानता

समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा एेतिहासिक निर्णय गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. समलैंगिकांनाही समान अधिकार असून दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगी बाब असल्याचं न्यायालयाने म्हटलं अाहे.

समानता
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा