Advertisement

लाल झंझावात!

किसान लाँग मार्चनंतर शेतकऱ्यांना अखेर अपेक्षित यश मिळालं. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. मात्र, हे करताना त्यांना असंख्य हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या. अनेकांचे पाय रक्तबंबाळ झाले. मात्र, त्यांचा निर्धार कायम होता. त्यांच्या याच निर्धाराला 'मुंबई लाइव्ह'चे व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांचा कुंचल्यातून लाल सलाम!

लाल झंझावात!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा