Advertisement

काळी पिवळीही आता हायटेक


काळी पिवळीही आता हायटेक
SHARES

मुंबई - ओला आणि उबेर या खासगी टॅक्सी सेवेमुळे सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा धंदा मंदावला आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांनी देखील स्वत:चा अ‍ॅप तयार केला आहे. दसऱ्याला याचे उद्घाटन केले जाणार आहे. शिव वाहतूक सेनेने या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. यापुढे प्रवाशांना ओला-उबेरप्रमाणेच रिक्षा आणि टॅक्सीची सुविधा देखिल अॅपवर मिळणार आहे. मंगळवारी दसऱ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन केले जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते हाजी अराफत शेख यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा