पोलीस स्टेशनची सीसीटिव्ही नियंत्रण यंत्रणा बंद

 Goregaon
पोलीस स्टेशनची सीसीटिव्ही नियंत्रण यंत्रणा बंद
पोलीस स्टेशनची सीसीटिव्ही नियंत्रण यंत्रणा बंद
See all

गोरेगाव - गोरेगाव पश्चिम विभागात मुंबई पोलीसांतर्फे २३ सीसीटिव्ही लावण्यात आले आहे. सोमवारी चार ठिकाणी सिग्नल वर इ-चलन योजनेतंर्गत नवीन सीसीटिव्ही बसवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात हे सीसीटिव्ही गोरेगाव पोलीस स्टेशनला दिसतच नाही. पोलीस स्टेशनचा टिव्ही बंद असल्यामुळे परिसरात होणाऱ्या गुन्हाची माहीती पोलिसांना पोहचत नाही. तर गेल्या काही दिवसांपासून टिव्ही बंद आहे, अशी माहीती नागरिकांनी दिली आहे. या बाबत वरिष्ठ निरीक्षक भास्करराव जाधव यांना विचारलं असता तांत्रिक कारणांमुळे टिव्ही बंद आहे. मात्र सीसीटिव्ही सुरू असल्याचं सांगितलं.

Loading Comments