सोशल मोडियावरही डेंग्युविरोधी मोहीम

 Chembur
सोशल मोडियावरही डेंग्युविरोधी मोहीम

मुंबई - आता पालिका टि्वटर आणि फेसबुकच्या माध्यमातून डेंग्यू-मलेरियासंबंधी जनजागृती करणार आहे. मनसेने फेसबूक आणि ट्विटरवरूनही जनजागृती करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी ही मागणी प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी दर्शवलीय.

Loading Comments