तरुणांना एनएम अॅप वाटतयं फेक

मुंबई - सर्वसामान्यांना आपली मतं थेट पंतप्रधानांपर्यंत मांडता यावीत, यासाठी नरेंद्र मोदी अॅप तयार करण्यात आला. मात्र या अॅपची जाहीरातच करण्यात सरकार अपय़शी ठरलंय. काहींना तर हे अॅप नेमकं आहे तरी काय असा प्रश्न पडलाय. अॅपचा वापर करून चलन बदलाच्या निर्णयावर मत व्यक्त कराव असं नरेंद्र मोदींनी आवाहन केलं खऱ मात्र याची जाहीरातच न झाल्यानं अनेक संभ्रम निर्माण झालेत. त्यामुळे हा अॅप वापरात आणायच्या आधी, त्याची योग्य ती जाहीरात झाली असती तर हा सगळा गोंधळ टाळता आला असता. हे मात्र नक्की.

Loading Comments