Advertisement

भायखळ्याच्या उर्दू शाळेचे नुतनीकरण


भायखळ्याच्या उर्दू शाळेचे नुतनीकरण
SHARES

भायखळ्याच्या एका मनपा उच्च प्राथमिक उर्दू शाळेचं नुतनीकरण करण्यात आलं. अखिल भारतीय सेनाच्या नगरसेविका गीता गवळी यांच्या विशेष अर्थसंकल्प निधीच्या सहकार्यांने ही शाळा दुरुस्ती करण्यात आली. नुतनीकरणानिमित्त लोकप्रान सोहळा आयोजित केला होता..तसंच गीता गवळी यांनी विद्यार्थींना भविष्याच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन ही केले.


 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा