Advertisement

'चमार स्टुडिओ' बाजारात उदयास येणारा नवा ब्रँड

एक वेळ अशी होती की चांभार उद्योगाकडे पाहून नाकं मुरडली जायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. याचा अनुभव घ्यायचा असेल तर 'चमार स्टुडिओ'ला भेट द्या. इथं तुम्हाला लेदरचं एक वेगळं विश्व पाहायला मिळेल.

SHARES



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा