Advertisement

काडीमोड

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स घटस्फोट घेणार आहेत. जवळपास २७ वर्षांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

काडीमोड
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा