देशातील अनेक बँकांचे एफडी दर बदलले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, बंधन बँक, आयडीबीआय बँक या बँकांनी आपले ठेवींवरील दर बदलले आहेत. या बँकांमधील बहुतांश बँका ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना अर्धा टक्का अधिक व्याज देत आहेत. यामधील ५ मोठ्या बँकांच्या एफडी दराची माहिती घेऊया.
मॅच्युरिटी कालावधी सामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक
सात ते 45 दिवस 4.50% 5%
46 ते 179 दिवस 5.50% 6%
180 ते 210 दिवस 5.80% 6.30%
एका वर्ष ते 211 दिवस 5.80% 6.30%
एक वर्ष ते दोन वर्ष 6.25% 6.75%
दोन वर्षे ते तीन वर्ष कमी 6.25% 6.75%
तीन वर्षे ते पाच वर्ष 6.25% 6.75%
पाच वर्षांपासून ते 10 वर्ष 6.25% 6.75%
सात ते 14 दिवस 3.50% 4.00%
15 ते 29 दिवस 4.00% 4.50%
30 ते 45 दिवस 4.90% 5.40%
46 ते 60 दिवस 5.40% 5.90%
61 ते 90 दिवस 5.40% 5.90%
91 दिवस ते सहा महिने 5.40% 5.90%
6 महिने 1 दिवस ते नऊ महिने 5.80% 6.30%
नऊ महिने आणि एक वर्ष 6.05% 6.55%
एक वर्ष ते दोन वर्षे 6.30% 6.80%
दोन वर्षे ते तीन वर्षे 6.40% 6.90%
तीन वर्षे ते पाच वर्षे 6.30% 6.80%
पाच वर्षे ते 10 वर्षे 6.30% 6.80%
सात ते 14 दिवस 4% 4.50%
15 ते 29 दिवस 4.25% 4.75%
30 ते 45 दिवस 5% 5.50%
46 ते 60 दिवस 5.50% 6%
61 ते 90 दिवस 5.50% 6%
91 ते 120 दिवस 5.50% 6%
121 ते 184 दिवस 5.50% 6%
185 ते 289 दिवस 5.75% 6.25%
290 दिवस ते 1 वर्ष 6% 6.50%
एका वर्ष ते 389 दिवस 6.35% 6.85%
18 महिने ते 390 दिवस 6.35% 6.85%
18 महिने ते दोन वर्षे 6.60% 7.10%
दोन वर्षे ते तीन वर्ष 6.60% 7.10%
तीन वर्षे ते पाच वर्ष 6.60% 7.10%
पाच वर्षे ते 10 वर्षे 6.60% 7.10%
पाच वर्षाची करबचत ठेव 6.60% 7.10%
सात ते 14 दिवस 3.50% 3.50%
15 ते 29 दिवस 4.25% 4.25%
30 ते 45 दिवस 5% 5%
46 ते 60 दिवस 5.50% 5.50%
तीन महिने ते 61 दिवस 5.50% 5.50%
तीन महिने ते चार महिने 5.50% 5.50%
पाच महिने ते सहा महिने 5.50% 5.50%
सहा महिने ते सात महिने 5.85% 6.10%
सात महिने ते आठ महिने 5.85% 6.10%
आठ महिने ते नऊ महिने 5.85% 6.10%
नऊ महिने ते दहा महिने 6.10% 6.35%
दहा महिने ते अकरा महिने 6.10% 6.35%
एका वर्ष 6.40% 7.05%,
18 महिने ते 2 वर्ष 6.65% 7.30%
दोन महिने ते 30 महिने 6.70% 7.35%
30 महिने ते तीन वर्ष 6.70% 7.20%
तीन वर्षे ते पाच वर्ष 6.70% 7.20%
पाच वर्षे ते दहा वर्ष 6.70% 7.20%
सात ते 14 दिवस 4.5% 5%
15 ते 29 दिवस 4.5% 5%
30 ते 45 दिवस 4.5% 5%
46 ते 90 दिवस 5% 5.5%
91 ते 179 दिवस 5% 5.5%
180 ते 270 दिवस 6% 6.5%
271 दिवस ते 1 वर्ष 6% 6.5%
333 दिवस 6.1% 6.6%
1 वर्ष 6.3% 6.8%
444 दिवस 6.3% 6.8%
555 दिवस 6.3% 6.8%
एक वर्ष ते दोन वर्षे 6.3% 6.8%
दोन वर्ष ते तीन वर्ष 6.25% 6.75%
तीन वर्षे ते पाच वर्षे 6.25% 6.75%
पाच वर्ष ते 10 वर्ष 6.3% 6.8%
हेही वाचा -
'ह्या' मार्गाने पीपीएफमध्ये करा ऑनलाइन पैसे जमा