Advertisement

एसबीआयमध्ये सर्कल बेस ऑफिसर पदासाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 'सर्कल बेस' अधिकारी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

एसबीआयमध्ये सर्कल बेस ऑफिसर पदासाठी भरती
SHARES

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 'सर्कल बेस' अधिकारी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. 'सर्कल बेस' अधिकारी पदाच्या  ३८५० जागा भरल्या जाणार आहेत. यामधील महाराष्ट्रात ५१७ जागा आहेत. 

 उमेदवारांनी  ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी  पात्रतेच्या तारखेप्रमाणे पदासाठी पात्रतेचे निकष पूर्ण केलेले असावेत. तसंच शुल्क भरण्यासाठी अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने फी जमा केली जाते तेव्हाच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे, याची नोंद घ्यावी असं आवाहन एसबीआयने केलं आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख  २७ जुलै २०२० ते १६ ऑगस्ट २०२० अशी आहे. 

पदाचे नाव : सर्कल बेस ऑफिसर

एकूण जागा – ३८५०

महाराष्ट्रात पदांची संख्या – ५१७ (मुंबई वगळून)

शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव

वयोमर्यादा : ०१/०८/२०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ ऑगस्ट २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f4Sn5Y

अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/32XUyWwहेही वाचा -

दहावीचा निकाल जाहीर, यावर्षीही मुलींचीच बाजी

'त्या' आजीबाईंच्या मदतीला धावला सोनू सूद

अभिनेता वृषभ शहाची उल्लेखनीय कामगिरी
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement