Advertisement

आरसीएफमध्ये ५० जागांसाठी भरती

या भरतीची (Recruitment) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

आरसीएफमध्ये ५० जागांसाठी भरती
SHARES

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ - National Chemicals and Fertilizers Ltd) मध्ये विविध पदांच्या ५० जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची (Recruitment) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२१ आहे.

एकूण जागा : ५०

पदाचे नाव : प्रचालक श्रेणी I (केमिकल)/ (Operator) : ५० जागा

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतन (Pay Scale) : २६,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : रायगड आणि मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जून २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक कराहेही वाचा -

देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक

शुभवार्ता! केरळमध्ये दाखल होतोय मान्सून

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा