कधी मिळणार स्वस्त डाळ?


  • कधी मिळणार स्वस्त डाळ?
SHARE

भातबाजार- राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी केलेलं चणाडाळ 70 रुपये किलोने मिळणार हे भाकित पूर्णपणे फोल ठरलंय. कारण अजुनही सध्या बाजारामध्ये चणाडाळ ही 135 ते 145 च्या दरम्यानच मिळत असल्याचं दिसतंय. त्यामुळे महागाईनं त्रस्त झालेल्या जनतेला 70 रुपये किलो वाल्या डाळीचं स्वप्न प्रत्येक्षात कधी उतरणार हा महत्वाचा प्रश्न आहे. याबाबत दुकानदार धनजी भाई सोलंकींना विचारलं असता, 70 किलोची डाळ व्यापारांकडेच आली नाही. तसंच कोणतंही सरकारी पत्र अजून दिलं गेलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

दुकानाचे नाव चणाडाळ किंमत

गंगाशी उमरजी अँन्ड सन्स 136

मिलन मसाला स्टोर्स 144
क्लासिक सुपर बाजार 140

संबंधित विषय