मुंबई - सद्गुरू म्हणतात की, तुम्ही स्वत:ला लहान समजाल तरच यशाचं शिखर गाठू शकता. अहंकार आणि स्वाभिमानात खूप भार असतो त्यामुळे तुम्ही कधीही आकाश झेप घेऊ शकणार नाही, किंवा मोठं व्यक्तीमत्व मिळवता येणार नाही.
दुसरी गोष्ट - जर तुमचं कंबर, पाठ, पाय आणि पाठीचा कणा दुखत असेल किंवा काही केल्याही कमी होत नसेल, जर तुमच्या करिअरमध्ये मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागत असेल आणि तुमच्या कुंडलीतला गुरू खराब असेल तर 43 दिवसापर्यंत 400 ग्राम भाजलेले चणे आणि केळी कुठल्याही मंदिरात दान करा, त्यामुळे तुम्हाला लाभ होईल.