माइंड ऑन वर्क

Eco, Mumbai  -  

पेन...पेन्सिल...द्रोण...खादीच्या बॅगा..या वस्तू आकर्षक वाटतायत ना? पण तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की या सर्व वस्तू आपण कचरा म्हणून टाकून दिलेल्या कागदापासून बनवलेल्या आहेत. रूपारेल कॉलेजच्या पाच माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरु केलाय..सुदीप सोपारकर, प्रथमेश शिंदे, ऋषिकेश वडके, निलेश सकपाळ आणि सिद्धेश सावंत या पाच मित्रांनी मिळून www.mindonwork.com ही वेबसाईट सुरु केलीये..

 

Loading Comments