प्रेमाला जागा मिळेल का?

दादर - 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेटाईन डे. अर्थातच प्रेमाचा दिवस. या दिवशी अनेकजण काही ना काही प्लॅन करत असतात. या दिवसाबद्दल तरुणाईला काय वाटते? त्यांचे या दिवशी काय प्लॅन आहेत याविषयी तरुणांची मतं 'मुंबई लाइव्हनं' जाणून घेतली. त्यावेळी तरुणांकडून अनेक हटकी उत्तरे आली. काहींनी परीक्षा असल्यामुळे त्यांचा व्हॅलेंटाईन हा अभ्यास करण्यातच जाणार असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी कपल्स काही राखीव जागा असावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Loading Comments