देवीच्या मूर्ती साकारणारा अवलिया

कुंभारवाड्यात राहणाऱ्या सुदेश कदम यांचा मूर्ती साकारणे हा छंदच आहे. सुदेश कदम वयाच्या पाचवर्षांपासून शाडूच्या मूर्ती बनवत आहेत. दोन फुटांपासून ते बारा फुटांच्या देवीच्या मूर्ती ते साकारतात. सुरेश यांचा स्वत:चा कारखाना आहे. काही दिवसांवर नवरात्रोत्सव असल्यानं त्यांच्या कारखान्यात लगबग सुरू आहे.​सुरेश कदम यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलाय. शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सुदेश कदम यांचा गौरव केलाय.

 

Loading Comments