'त्यांच्या' प्रेमाचा झाला तमाशा...

मुंबई - प्रेम म्हणजे जगातील एक सुंदर गोष्ट... पण, ही भावना व्यक्त करण्यासाठी प्रेमात पडलेल्यांना मुंबईसारख्या शहरात जागाच नाहीत. मग या भावना अशा पद्धतीनं व्यक्त होतात की, त्यांना याचंही भान राहात नाही की आपण लोकलमध्ये आहोत. त्यांच्यातल्या उत्कट आणि पर्सनल क्षणांना मग अनेक जण साक्षीदार होतात, काही जण त्याचा व्हिडिओ बनवतात आणि तो व्हायरलही होतो.

Loading Comments