राझबेरी ऱ्हायनोसरस हॉटेल पुन्हा सुरू


  • राझबेरी ऱ्हायनोसरस हॉटेल पुन्हा सुरू
  • राझबेरी ऱ्हायनोसरस हॉटेल पुन्हा सुरू
  • राझबेरी ऱ्हायनोसरस हॉटेल पुन्हा सुरू
  • राझबेरी ऱ्हायनोसरस हॉटेल पुन्हा सुरू
SHARE

जुहू - जुहु येथील प्रसिद्ध असं राझबेरी ऱ्हायनोसरस हॉटेल तब्बल 10 वर्षांनी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं आहे. 1993 साली सुरू झालेले हे हॉटेल मुंबईकरांच्या चांगलंच पसंतीस उतरलं होतं. मात्र काही कारणास्तव 2007 मध्ये हे हॉटेल बंद करण्यात आलं होतं. 

आता हे हॉटेल मुंबईकरांच्या पुन्हा सेवेत आलं आहे. या हॉटेलचं खास वैशिष्ट म्हणजे येथे येणाऱ्याला जेवणासोबत संगिताचाही आनंद घेता येतो. या हॉटेलचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या हॉटेलमधील जेवणाचा मेनू रणवीर बार या सेलिब्रेटी सेफने डिझाईन केला असून, ते नक्कीच इथं येणाऱ्यांच्या पसंतीस उतरणार आहे. 

या हॉटेलमध्ये येणाऱ्यांना चांगलं जेवणं आणि चांगली सेवा पुरवणं हा हॉटेल पुन्हा सुरू करण्याचा हेतू असल्याचं मालक निरेन तिवारी यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या