घ्या आईस्क्रिम पाणीपुरीचा आस्वाद...

    मुंबई  -  

    वरळी - तुम्ही कधी आईस्क्रिम पाणीपुरी खाल्ली आहे का? जर नसेल तर वरळीतल्या अप्सरा आईस्क्रिम पार्लरमध्ये जा आणि याचा आस्वाद घ्या. बाहेरून हे जरी हे साधं आणि इतर आईस्क्रिमच्या शॉप सारखं दिसत असलं तरीही याच्या आत मिळणारं आईस्क्रिम तुम्हाला इतर ठिकाणी मिळणार नाही. काहींना मँगो,स्ट्रॉबेरी,वॅनिला,चॉकलेट आईस्क्रिम आवडतात आणि हे आईस्क्रिम सगळ्यांनाच माहीतही आहेत. पण यापेक्षा युनिक टेस्टी आईस्क्रिमचे फ्लेवर टेस्ट करायला कुणाला आवडणार नाहीत. अगदी तसंच युनिक आईस्क्रिम आणि आईस्क्रिम पाणीपुरी तुम्हाला इथं खायला मिळेल.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.