सोशल मीडियावर मेसेजचा पाऊस

मुंबई - 500 आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. मात्र कायम चर्चेचा विषय असणाऱ्या सोशल मीडियावर गमतीशीर मेसेज आणि फोटोज फिरू लागलेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोज आणि मेसेजमुळे तुम्हीही फोट धरून हसाल. पाहुयात काय आहेत हे आपल्याला पोट धरून हसवणारे मेसेज आणि फोटो. 

Loading Comments