• 'झुम्बा' चा जागतिक विक्रम
SHARE

वरळी - प्रसिद्ध 'टाटा' टी'ने 'टेटली सुपर ग्रीन टी' हे नवं प्रोजेक्ट बाजारात आणल आहे. मात्र यावेळी त्यांनी दोन हजार लोकांना एकत्र करून 'झुम्बा'चा वर्ल्ड रेकॉर्ड देखील केला. ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. यावेळी प्रख्यात झुम्बा तज्ज्ञ श्वेतांबरी शेट्टी हिच्यासह अनेकांनी 'झुम्बा'चा आनंद लुटला. हा कार्यक्रम वरळीच्या एनएससीआय मैदानात झाला. यावेळी क्रिकेटर सौरव गांगुली, अभिनेत्री नेहा धुपिया, शिवानी दांडेकर यांनाही मोह आवरला नाही आणि ते 'झुम्बा' करताना दिसले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या