• पतंजलीची आयुर्वेदिक जीन्स
SHARE

मुंबई - ब्रॅण्डच्या बाजारात आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. आणि ते नाव म्हणजे रामदेव गुरु यांच्या पतंजलीचं... पतंजलीचे उत्पादने बाजारात आली. बघता बघता या उत्पादनांनी खूप कमी वेळात बाजारापेठ काबीज केली. पण आता बाबा रामदेव एक नवीन उत्पादन बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. बाबा रामदेव पतंजलीच्या माध्यमातून गारमेंटच्या क्षेत्रातही पाऊल ठेवत आहेत. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या