शिवसैनिक शिस्त प्रिय - दीपक केसरकर

Dadar , Mumbai  -  

मुंबई - राष्ट्रावादीतून शिवसेनेत आलेल्या ग्रामीण गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसैनिकांची शिस्त भावलीय. शिवसैनिक हे शिस्तप्रिय आहेत त्यामुळे बाळासाहेबांच्या जयंतीसाठी आलेले तमाम शिवसैनिक हे शिस्त पाळतील अशी प्रतिक्रीया दीपक केसरकर यांनी दिलीय. तसेच बाळासाहेबांबाबत शिवसैनिकांच्या मनात प्रेम आहे त्यामुळे बाळासाहेबांच स्मारक हे शिवसैनिकांना जसं हवं तसच होणार असल्याचं केसरकर यावेळी म्हणालेत.

Loading Comments